Way2News हे भारतातील सर्वात मोठे हायपरलोकल शॉर्ट न्यूज ॲप आहे, जिथे तुम्हाला रोज स्थानिक बातम्या अगदी संक्षिप्त स्वरुपात वाचता येतील.
बातम्यांचा खात्रीशीर स्त्रोत म्हणून कोट्यवधी भारतीय आमच्यावर विश्वास ठेवतात.
त्यामुळे लगेच इन्स्टॉल करा आणि तुम्ही निवडलेली भाषा व पसंत केलेल्या परिसरातील अचूक बातम्यांसह खूप काही मिळवा. मनोरंजन, राजकीय, व्यापार, हवामान, क्रीडा, राशीभविष्य, तंत्रज्ञान, अर्थ, आरोग्य, फिटनेस, सौंदर्य, सिनेमा, शेती आणि अशा विविध क्षेत्रात रोज घडणाऱ्या बातम्यांसह अपडेट राहा.
Way2News हे अभिमानास्पद मेड इन इंडिया न्यूज ॲप आहे, जे त्याच्या मराठीतील कव्हरेजमुळे उच्च-गुणवत्तेसाठी ओळखले जाते.
महत्त्वाची वैशिष्ट्ये:
बुकमार्क्स: तुमच्या आवडीच्या बातम्या नंतर वाचण्यासाठी सेव्ह करुन ठेवा.
डार्क मोड : आरामशीर वाचनाचा आनंद घ्या, सर्व डिव्हाईसमध्ये उपलब्ध.
वाचण्यासाठी फ्लिप करा: प्रत्येक क्षणाला घडणाऱ्या स्थानिक बातम्यांच्या अपडेट्सह युजर-फ्रेंडली वाचनाचा अनुभव
लोकेशन आधारित बातम्या: तुमचे लोकेशन निवडा व स्थानिक बातम्या वाचा
भाषा निवडा : मराठी, तेलुगु, तमिळ, कन्नड, मल्याळम, गुजराती, बंगला आणि हिंदी यामधून तुमची भाषा निवडा.
बझ : मोफत डाऊनलोड करा व्हॉट्सॲप स्टेटस, मीम्स आणि व्हायरल व्हिडिओ
आमचा मुख्य फोकस: आम्ही लोकेशन-आधारित स्थानिक बातम्या लोकांनी निवडलेल्या भाषेनुसार देण्यासाठी समर्पित आहोत. चालू घडामोडी आणि तुमचे राज्य, जिल्हा, तालुका तसेच गावात रोज घडणाऱ्या घटनांसह 24 तास अपडेट राहा.
सर्व काही एका ॲपमध्ये: मिनिटा-मिनिटांचे वेगवान न्यूज कव्हरेज, लोकेशन-आधारित बातम्या, व्हायरल व्हिडिओ. दैनंदिन युनिक डिजीटल मॅगझिन. क्रिकेट लाईव्ह स्कोर अपडेट्स, नोकरीची माहिती, रोजचे राशीभविष्य, ट्रेंडिग पोस्ट्स, व्हॉट्सॲप स्टेटस, सिनेमा/चित्रपट आणि सेलिब्रेटी अपडेट्स.
सर्वात आधी ट्रेंड जाणून घ्या: तुमच्या पसंतीनुसार सर्वात शेअर झालेला आणि माहितीपूर्ण न्यूज व्हिडिओ शोधा. जलद मराठी न्यूज हेडलाईन्स मिळवा.
वर्तमानपत्रे आणि वृत्तवाहिन्यांऐवजी Way2News ची निवड का करावी:
* मराठी वर्तमानपत्रे कदाचित एक दिवस जुन्या बातम्या देऊ शकतात.
* वर्तमानपत्रे वाचायला वेळ लागतो.
* जर वेळ चुकली तर तुम्ही मराठी वृत्तवाहिन्या पुन्हा रिवाइंड करु शकत नाही.
* शॉर्ट न्यूज ॲप तत्काळ मराठी बातम्या लाईव्ह प्रदान करते.
नोकरी/परीक्षा मदत : नोकरीच्या बातम्या आणि सरकारी नोकरीच्या जाहिराती मिळवा. (सूचना : आम्ही जॉब शोधण्याचे ॲप नाही.)
पडद्यामागे: मनोरंजन आणि सिनेमाच्या ताज्या घडामोडींसह अपडेट राहा. आमच्या ॲपवर खास आणि मनोरंजक सेलिब्रिटी गॉसिप मिळवण्यासाठी फ्लिप करा.
लोकांचा विश्वास: रोजच्या सर्वोत्तम मराठी बातम्यांसाठी वाचक आमच्यावर विश्वास ठेवतात.
मुलाखती: प्रमुख राजकीय नेते ते प्रसिद्ध सेलिब्रिटी, आमची टीम तुमच्यासाठी एक्स्क्लुसिव्ह 1 टू 1 व्हिडिओ मुलाखती सादर करते.
रोज डिजीटल मॅगझिन: आरोग्य, व्यापार, महिला विशेष, करिअर, शेती, पर्यटन, रिअल इस्टेट, फूड आणि रविवार स्पेशल पुरवणीत खास माहिती वाचण्यासाठी रोज मिळवा डिजीटल मॅगझिन. वाचण्यासाठी आणि समजण्यासाठी सोपा असा मजकूर आम्ही यात समाविष्ट करतो.
तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या: तुमचा रोजचा दिवस कसा जाईल, हे जाणून घेण्यासाठी मोफत वाचा राशीभविष्य़.
लाईव्ह क्रिकेट अपडेट: वेगवान क्रिकेट अपडेट्सचा आनंद घ्या. मोफत लाईव्ह धावसंख्या, आकडेवारी आणि बातम्या मिळवा.
संपूर्ण भारतातील हायपरलोकल कव्हरेज : ताज्या बातम्यांसाठी विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील वाचक आम्हाला फॉलो करतात. विविध भाषांमध्ये बातम्या देणारे आम्ही भारतातील सर्वात विश्वासार्ह मराठी न्यूज ॲप आहोत.
संपर्क करा: तुमचा अभिप्राय कळवा किंवा एखाद्या समस्येवर आम्ही काय सुधारणा करावी याबाबत appsupport@way2news.co वर प्रतिक्रिया द्या.